Tata Tigor EV Vs Citroen eC3 : टाटा Tigor EV मध्ये आहेत जबरदस्त 10 वैशिष्ट्ये, जी Citroen eC3 मध्ये नाहीत; पहा सविस्तर
Tata Tigor EV Vs Citroen eC3 : भारतीय ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार आल्या आहेत. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा सुरु झाली आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कारमध्ये नवनवीन आणि जबरदस्त फीचर्स देत आहेत. पण सध्या बाजारातील Citroën eC3 आणि Tata Tigor EV या कारमध्ये टक्कर सुरु आहे. दोन्ही इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक धम्माल फीचर्स देण्यात … Read more