Tata Upcoming SUV : सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही दिसणार नवीन अवतारात, मोठ्या बदलांसह या दिवशी गाजवणार मार्केट, जाणून घ्या सविस्तर
Tata Upcoming SUV : टाटाची सर्वात जास्त विक्री करणारी एसयूव्ही जुलैमध्ये नवीन अवतारात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नवीन बदलांसह कंपनी नवीन कार मार्केटमध्ये घेऊन येत आहे. परंतु जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. Tata Nexon या एसयूव्हीने लाँच झाल्यांनतर खूप धुमाकूळ घातला होता. आता ही कार … Read more