Tata VS Hyundai : Tata Panch की Hyundai Exter? कोणती कार आहे पैसा वसूल; जाणून घ्या दोन्ही कारच्या डिटेल्स

Tata VS Hyundai : भारतीय कार बाजारात अनेक जबरदस्त कार लॉन्च होत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार Hyundai Xtor लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. ही कार भारतीय बाजारात सध्या असलेल्या टाटा पंचला टक्कर देणार आहे. तुम्हीही या दोनपैकी एक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण आज आम्ही तुम्हाला या … Read more