Tatkal Ticket : तुम्हीही घरबसल्या करू शकता कन्फर्म केलेले तिकीट तत्काळ बुक, त्यासाठी वापरा ‘ही’ पद्धत

Tatkal Ticket : रेल्वेचा प्रवास हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास आहे. त्यामुळे देशभरातील अनेक जण प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. परंतु, अनेकवेळा रेल्वेचे तिकिट कन्फर्म होत नाही. त्यासाठी आता रेल्वेकडून तात्काळ तिकिटाची सुविधा देण्यात येत आहे. तुम्ही आता काही मिनिटांत कन्फर्म केलेले तत्काळ ट्रेनचे तिकीट स्वतः बुक करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला … Read more