ITR Old Tax Filing : करदात्यांसाठी खुशखबर! भरता येणार जुना कर, काय आहे नियम जाणून घ्या

ITR Old Tax Filing : जर तुम्ही कर (Tax) भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. काही कारणामुळे तुम्ही जर आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 मध्ये कर भरला (Tax Filing) नसेल, तर काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. करदात्यांना (Taxpayers) आता दोन वर्ष जुना कर भरता (Old Tax Filing) येणार आहे. त्यामुळे करदात्यांना काहीसा दिलासा मिळाला … Read more