Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना! गुंतवणूक केल्यास मिळतोय लाखोंचा परतावा
Post Office Scheme : अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करतात. विशेष म्हणजे या योजनेतील मिळणाऱ्या परताव्यावर कोणताही टॅक्स नसतो (Tax Free). पोस्टाची ही टॅक्स फ्री योजना आहे. अशीच एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificate) योजना आहे. यामध्ये 5 लाख रुपये जमा केल्यावर 2 लाख रुपये व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट … Read more