Tax returns : करदात्यांसाठी शेवटची संधी! ‘या’ तारखेपर्यंत दाखल करा ITR, अन्यथा…
Tax returns : अनेक कारणामुळे काहीजण आयकर विवरणपत्र भरत नाही. जर तुम्हीही आयकर विवरणपत्र भरले नसेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता तुमच्यासाठी आयकर विभागाने काही महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता FY2010 अपडेट ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 मार्च ही आहे. तुम्ही आता अद्ययावत विवरणपत्र दाखल करू शकता. जर तुम्ही या … Read more