Tax Saving Scheme : तुम्हालाही कर वाचवायचा असेल तर करू शकता ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक, जाणून घ्या कर बचतीचा कानमंत्र
Tax Saving Scheme : अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांच्या पगारात वाढ केली आहे. परंतु, या वेतनवाढीसोबतच अनेकजण कराच्या कक्षेत आले आहेत.त्यामुळे तुम्हालाही इतरांप्रमाणे कर भरावा लागेल आणि जर तुम्ही कर भरला नाही तर तुम्हालाही दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. अशातच आता कर कसा वाचवायचा हे तुम्हाला माहित असले पाहिजे, अशी काही योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक … Read more