Multibagger Stock : गुंतवणूकदारांना ‘या’ शेअरने दिला बंपर परतावा, 1 लाखांचे झाले 53 लाख रुपये; तुमच्याही पोर्टफोलियोमध्ये आहे का?
Multibagger Stock : अनेकजण आजही एफडी, आरडी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. यामागचं सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना ही गुंतवणूक खूप सुरक्षित वाटते आणि दुसरे म्हणजे यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना पैसा बुडण्याचा धोका नसतो. परंतु सोनं सोडले तर इतर माध्यमात केलेल्या गुंतवणुकीवर खूप कमी परतावा मिळतो. महत्त्वाचे म्हणजे अनेकजण एफडी, आरडी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक न … Read more