Bad Tea combination : चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा…

Bad Tea combination

Bad Tea combination : भारतीय घरांमध्ये बरेच जण आपली सकाळ चहाने सुरु करतात, तसेच आपण सर्वजण चहासोबत काही ना काही खात असतो, तर काहीजण स्नॅक्सशिवाय चहा पीत नाहीत. पण अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे आपण चहासोबत असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपली पचनक्रिया असंतुलित होते, तसेच आपल्या आरोग्याला इतर अनेक प्रकारे हानी पोहोचते. म्हणूनच चहासोबत योग्य … Read more