अहिल्यानगरमधील पोलिस निरिक्षकासाठी लाच स्विकारणाऱ्या शिक्षकाला न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलिस कोठडी

पाथर्डी – सुगंधी तंबाखू प्रकरणात सौम्य कारवाई आणि तपासात सहकार्य करण्याच्या बदल्यात सहायक पोलिस निरीक्षकासाठी लाच स्वीकारणाऱ्या शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रविवारी (२० एप्रिल २०२५) सायंकाळी ही कारवाई झाली. आरोपी शिक्षक विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी) याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पाथर्डी पोलिस … Read more