Airtel Vs Vi : 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन, कोणता आहे बेस्ट? वाचा…
Airtel Vs Vi : स्वस्त प्लॅनसाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. ग्राहक त्यांच्या बजेट आणि सोयीनुसार रिचार्ज करतात. कमी बजेटमुळे, आपण स्वस्त योजना शोधतो आणि यामुळेच कंपन्या प्रत्येक श्रेणीचे प्लॅन ऑफर करते. जर तुम्ही Vodafone Idea किंवा Airtel वापरकर्ते असाल आणि कमी किमतीत आणि योग्य फायदे देणारा प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला मदत … Read more