Oppo, Samsung ला विसरा! Tecno Pova 3 मिळत आहे ‘इतक्या’ स्वस्तात, पहा भन्नाट डिस्काउंट ऑफर
Tecno Pova 3 : भारतीय बाजारात सध्या Oppo , Samsung चे स्मार्टफोनचा क्रेझ पाहायला मिळत आहे मात्र या स्मार्टफोन्सना बाजारात Tecno मोबईल कंपनी देखील टक्कर देत आहे. बाजारात कमी वेळेत Tecno ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे आज बाजारात Tecno चे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. यातच काही दिवसापूर्वी बाजारात … Read more