Tecno Spark 10 Pro : शक्तिशाली फीचर्ससह भारतात लॉन्च झाला नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स ..
Tecno Spark 10 Pro : सध्याच्या काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ग्राहक आता भन्नाट फीचर्स असणारे स्मार्टफोन विकत घेऊ लागले आहेत. त्यामुळे आता कंपन्याही शक्तिशाली फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करू लागल्या आहेत. मागणी आणि फीचर्स नवीन असल्यामुळे कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या आहेत. अशातच आता Tecno या टेक कंपनीने आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन शक्तिशाली … Read more