Ganpati Darshan: या गणपतींना म्हणतात विदर्भातील अष्टविनायक! या गणेशोत्सवात नक्कीच जा दर्शनाला, वाचा माहिती

tekdi ganpati

Ganpati Darshan:- श्री.गणेश या देवतेला विघ्नहर्ता असे म्हटले जाते. सध्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे धामधूम सुरू असून  सगळीकडे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण तयार झाले असून या भक्ती रसात अनेक भक्तगण न्हावून निघत आहेत. प्रत्येक वर्षी आपण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण हा जो काही कालावधी असतो हा खरच मनाला प्रसन्न करणारा आणि हवाहवासा असा वाटतो. जसजशी … Read more