Telecom Bill : आता व्हॉट्सॲप कॉलसाठी मोजावे लागणार पैसे? इंटरनेट पॅकचा काहीच फायदा होणार नाही

Telecom Bill : सोशल मीडियापैकी (Social media) अनेकजण सगळ्यात जास्त व्हॉट्सअप (Whatsapp) वापरतात. यामुळे लोकांच्या संपर्कात राहता येते (Use of Whatsapp). परंतु, आता जर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकते. कारण केंद्र सरकार लवकरच व्हॉट्सॲप, फेसबुक (Facebook) आणि टेलिग्राम यांसारख्या कॉलिंग आणि मेसेजिंग ॲप्सना (Messaging apps) दूरसंचार … Read more