Telecom News : खुशखबर! जिओ कडून युजर्संना मिळतेय 3,000 रुपयांची खास ऑफर
Telecom News : जिओने आपल्या यूजर्सना स्वातंत्र्य दिनाची भेट दिली आहे. कंपनीने Jio इंडिपेंडन्स ऑफर 2022 आणली आहे, ज्या अंतर्गत ती वापरकर्त्यांना 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये 3,000 रुपयांचे फायदे देत आहे. कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून या प्लॅनची माहिती दिली आहे. आतापर्यंत ही ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झालेली नाही. कंपनीने आज ही ऑफर जाहीर केली आहे. … Read more