Airtel Offers: खुशखबर ..! एअरटेल देत आहे ग्राहकांना 5GB फ्री डेटा ; क्लेम मिळवण्यासाठी फक्त करा ‘हे’ काम
Airtel Offers: फुकटच्या गोष्टी कोणाला आवडत नाहीत आणि आता पीठापेक्षा (flour) जास्त डेटाची (data) मागणी आहे. आज जर एखाद्याला फ्री डेटा (free data) मिळाला तर तो खूश होतो, त्यामुळे तुम्हीही एअरटेलचे (Airtel) ग्राहक (customer) असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांना 5 जीबी डेटा (5 GB data) मोफत देत आहे. एअरटेलचा हा डेटा … Read more