Online Scam : धक्कादायक ! एक क्लीक अन् खात्यातून गायब झाले तब्बल 37 लाख रुपये ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Online Scam : आपल्या भारत देशात कोरोना काळानंतर जवळपास सर्व महत्वाचे काम आता मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. अनेक जण घरी बसूनच लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार करत आहे. मात्र देशात मागच्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकरण समोर आले आहे. यातच आता पुन्हा एकदा अशीच एक फसवणुक समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका आयटी व्यावसायिकाच्या … Read more