IRDAI : यामुळे.. कार, बाईक, स्कूटर चालवणाऱ्यांसाठी भरावा लागणार अधिक प्रीमियम, सरकारचा वाहन विम्याच्या नियमांमध्ये मोठा बदल
IRDAI : कार (Car) चालकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने वाहन विम्याच्या नियमांमध्ये (rules) काही बदल केले आहेत. कारण मोटार विमा अधिक परवडणारा बनवणे आणि त्याची बाजारपेठ वाढवणे हा यामागील उद्देश आहे. विमा कंपन्यांना पे अॅज यू ड्राईव्ह, पे हाऊ यू ड्राईव्ह आणि फ्लोटर पॉलिसी (Pay as you … Read more