अहमदनगर @43 अंश सेल्सिअस

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Temperature forecast :- मार्चचा शेवटचा आठवडा तप्त गेल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्य आणखी तळपायला सुरवात झाली आहे. शनिवारी अहमदनगरमध्ये कमाल तापमान ४३.० अंश सेल्सिअस नोंदले गेले. या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक तप्त दिवस ठरला. कमाल तापमानात आज सरासरीच्या तुलनेत ६ अंशाने वाढ झाली आहे. हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेचा … Read more