संत शेख महंमद महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचा वंशजावर आरोप
श्रीगोंदा- संत शेख महंमद महाराज यांच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न त्यांचे तथाकथित वारस आमीन शेख करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमीन शेख यांच्यावर मंदिराची वक्फ बोर्डाकडे दर्गा म्हणून नोंदणी करून संतांचा हिंदू वारसा नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. यासोबतच, संतांचे खरे वंशज अय्याज शेख … Read more