…तरच मंदिरात मिळणार प्रवेश?, अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिरात आता ड्रेसकोड; दर्शनाला जाण्यापूर्वी जाणून घ्या नियम
Dress Code for Devotees | पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील अष्टविनायक गणपतींच्या प्रमुख मंदिरांमध्ये आता ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे. मोरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), सिद्धिविनायक (सिद्धटेक), मोरया गोसावी संजीवन मंदिर (चिंचवड) आणि खार नारंगी मंदिर यांसारख्या पाच प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांनी मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा, अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने या … Read more