Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्ण संधी! 12वी पास असाल तर करा असा अर्ज
Indian Army Recruitment : भारतीय सैन्याने तांत्रिक प्रवेश योजना (TES) 10+2 एंट्री स्कीम – 48 च्या पदासाठी भरतीसाठी अर्ज (application) प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्याची लिंक www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध आहे. मात्र केवळ अविवाहित पुरुष उमेदवार ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (Physics, Chemistry and Mathematics) या विषयांसह 10+2 परीक्षा उत्तीर्ण केली आहेत (यापुढे PCM म्हणून … Read more