Tesla India Office In Pune : टेस्लाचे भारतात पहिले पाऊल, पुण्यात सुरु केले ऑफिस, देणार ‘इतके’ भाडे
Tesla India Office In Pune : गेल्या काही दिवसांपासून टेस्ला भारतात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता टेस्लाने भारतात त्यांचे पहिले ऑफिस सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इलॉन मस्क भेटल्यानंतर त्यांनी मोदींचे भरपूर कौतुक केले होते. … Read more