Low testosterone : टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये दिसतात ‘अशी’ लक्षणे,वेळीच सावध व्हा
Low testosterone : पुरुषांच्या शरीरात अंडकोषांमध्ये (Testicles) टेस्टोस्टेरॉन (testosterone) नावाचा महत्वाचा हार्मोन (Hormones) असतो. हा हार्मोन पुरुषाची आक्रमकता, चेहऱ्यावरील केस, स्नायू आणि लैंगिक क्षमतेशी (Sexual Ability) निगडित आहे. पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे हार्मोन्स खूप महत्वाचे आहेत. बहुतेक पुरुषांमध्ये हा हार्मोन वयानुसार कमी (Low testosterone) होतो. वयाच्या 30 आणि 40 नंतर तो दरवर्षी होतो. … Read more