Thailand Tour : पर्यटन प्रेमींसाठी पर्वणी, आता ‘या’ देशात करा विना व्हिसा प्रवास, जाणून घ्या..

Thailand Tour : पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून, जर तुम्ही थायलंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. येत्या काही दिवसांसाठी भारतीयांना थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. याचा फायदा अनेक पर्यटन प्रेमींना होणार असून, जाणून घ्या याबद्दल. थाई सरकारने नवीन धोरण आखले असून, थाई टुरिझमनुसार, तुम्ही 10 नोव्हेंबर 2023 … Read more