ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज रात्रीपासून ‘हा’ महत्त्वाचा मार्ग राहणार ‘इतके’ दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणता? पहा….
Thane Mumbra Bypass News : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंब्रा बाह्यवळण मार्ग संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मुंब्रा बाह्य वळण हा रस्ता ठाण्यातील वाहतुकीचा एक गेम चेंजर आहे. या बाह्यवळण रस्त्यावर रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात तसेच मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावर … Read more