आनंदाची बातमी ! ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार भरती, पहा डिटेल्स
Thane Municipal Corporation Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्या तरुणांना ठाण्यात नोकरी करायची असेल अशांसाठी ही बातमी विशेष खास आहे. कारण की, ठाणे महानगरपालिकेमध्ये पदभरती काढण्यात आली आहे. याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडट या पदाच्या रिक्त जागा भरल्या … Read more