मुस्लिमांची माफी मागा म्हणत पोलिसांची वेबसाईट हॅक

Maharashtra news : ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाइट अज्ञातांकडून हॅक करण्यात आली आहे. ‘भारत सरकार, तुम्ही वारंवार इस्लामबद्दल अडचणी करून वाद निर्माण करत आहात. तुम्हाला सहनशीलता कळत नाही. जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही,’ असा मजकूर हॅकर्सने या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. वेबसाइट हॅक झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही दुजोरा … Read more

केतकी चितळेविरोधात सोसायटीतील शेजाऱ्यांचा धक्कादायक दावा; म्हणतात, केतकी फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याशी..

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी खालच्या पातळीच्या शब्दात लिहिणाऱ्या केतकी चितळेला (Ketaki Chitale) अटक करण्यात आली असून आतापर्यंत केतकीविरोधात जवळपास २० गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत. सुरूवातील केतकी चितळेला नवी मुंबईतल्या (Navi Mumbai) कळंबोली पोलिसांनी (Navi Mumbai Police) अटक केली, त्यानंतर ठाणे पोलिसांनी (Thane Police) तिला ताब्यात घेतलं. ठाणे … Read more