Mahindra Thar : शानदार ऑफर! सर्वाधिक विक्री होणारी महिंद्रा थार अवघ्या 5 लाख रुपयांत आणा घरी, मिळेल उत्तम मायलेज आणि फीचर्स

Mahindra Thar : महिंद्रा कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली महिंद्रा थार खरेदी करण्याचे आता तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण महिंद्रा थार आता फक्त 5 लाख रुपयांच्या किमतीमध्ये तुम्ही घरी आणू शकता. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत देखील होईल. महिंद्रा कंपनीची थार ही सर्वाधिक विक्री होणार कार ठरली आहे. गेल्या महिन्यामध्ये थार एसयूव्हीच्या 4,646 युनिट्सची विक्री झाली … Read more