Government Scheme: मागेल त्याला शेततळे योजना पाण्यात!! फडणवीसांची योजना ठाकरेंनी गिळली; बळीराजा संकटात
अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Thackeray Government : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये अस्मानी संकट आणि सुलतानी संकटांचा देखील समावेश आहे. शेतकरी बांधवाना शेती करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते मात्र, शेतकरी बांधवांकडे (Farmers) पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असे यासाठी शासनाने … Read more