Pradhanmantri Gyaanveer Yojana : तरुणांना या योजनेतून महिन्याला मिळणार 3400 रुपये, सरकारने केली घोषणा; पहा नेमके प्रकरण

Pradhanmantri Gyaanveer Yojana : अनेक योजनांमध्ये उद्योजकांसाठी सबसिडी (subsidy) आणि भत्तेही योजले जातात. आता मोदी सरकारच्या (Modi Govt) ‘प्रधानमंत्री ज्ञानवीर योजने’अंतर्गत तरुणांना दरमहा 3400 रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरमहा 3400 रुपये मिळणार! सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘प्रधानमंत्री ज्ञानवीर योजने’मध्ये नोंदणी केल्यास तरुणांना … Read more