Sarkari Yojana Information : स्वस्त दरात औषधे देण्यासाठी सरकारने चालू केली जनऔषधी केंद्र उघडण्याची प्रक्रिया; जाणून घ्या कसा कराल अर्ज

Sarkari Yojana Information : देशातील गरीब लोकांना औषध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्वस्त दरात औषधे मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्वसामान्य नागरिक देशाच्या कानाकोपऱ्यात जनऔषधी केंद्रे (Janausdhi Kendra) उघडू शकतात. २००८ मध्ये भारत सरकारने (Government of India) ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर … Read more