Light Bill : अरे वा .. वीज बिलमध्ये होणार 2 हजारांची बचत..! फक्त फ्रीजमध्ये करा ‘हे’ बदल
Light Bill : वीजबिलात (Light Bill) वाढ झाल्याने प्रचंड त्रास होत आहे. आता घरात खिसा रिकामा होण्याच्या भीतीने काही गोष्टी सुरूही केल्या जात नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही घराचे वीज बिल निम्म्याने सहज कमी करू शकता. याबाबत वीज कंपन्याही नवीन अधिसूचना जारी करत आहेत. टाटा पॉवरच्या (Tata Power) … Read more