Health Marathi News : ‘हे’ तेल वाढवेल केसांची वाढ, केस मजबूत, काळे आणि दाट होतील; जाणून घ्या सविस्तर
Health Marathi News : केस (Hair) गळण्याची समस्या आजकाल जास्तीजास्त लोकांना आहेच. केस गळण्याचे थांबावे म्हणून अनेक जण खूप पर्याय वापरून पाहतात. पण केस गळण्याचे थांबत नाही. म्हणून या समस्येपासून सुटका हवी असेल तर या तेलाचा (Oil) वापर करा आणि केस गळण्यापासून मुक्त व्हा. जर केस गळण्याने त्रस्त असाल किंवा तुमचे केस लांब करायचे असतील … Read more