Expiration date Food: एक्स्पायरी डेटनंतरही खाऊ शकता या गोष्टी, आरोग्याला होणार नाही धोका! जाणून घ्या त्या गोष्टी कोणत्या आहेत?
Expiration date Food: प्रत्येक खाद्यपदार्थ (Food) किती काळ वापरला जाऊ शकतो आणि सुरक्षितपणे खाऊ शकतो याचे निश्चित शेल्फ लाइफ असते. बाजारातून एखादी वस्तू विकत घेतली तर त्याच्या पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट (Expiration date) लिहिली जाते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, पॅकेजिंगवर लिहिलेल्या तारखेनंतर लगेचच अन्न खराब होते आणि ते पुन्हा खाऊ शकत नाही. Themirror ने … Read more