Rule Change : १ जूनपासून तुमचा खर्च वाढणार! बँकिंग नियमांपासून ते सोने खरेदीपर्यंतचे हे पाच मोठे बदल होणार
Rule Change : मे महिना संपण्याच्या दिशेने असतानाच जुन महिन्याबाबत (June Month) नवीन माहिती समोर आली असून जूनच्या सुरुवातीला होणाऱ्या बदलांमुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये बँकिंग (Banking) नियमांपासून ते सोने खरेदीपर्यंतचे नियम (Rules for buying gold) बदलणार आहेत. जून महिना तुमच्या खिशाला कसा जड जाणार आहे ते जाणून घेऊया. 1- वाहनांचा … Read more