Whatsapp Tips : तुम्हीही व्हाट्सॲप वापरत असताना करत असाल ‘या’ चुका तर सावधान! नाहीतर अडचणीत याल

Whatsapp Tips : देशभरात व्हाट्सॲप वापरणाऱ्यांची (WhatsApp users) संख्या खूप आहे. व्हाट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत वेगवगळे फिचर (WhatsApp feature) लाँच करत असते. परंतु, व्हाट्सॲप (WhatsApp) वापरत असताना काही गोष्टींचे भान राखायला हवे. नाहीतर एखाद्या वेळेस वापरकर्त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल. काय आहेत ते नियम पाहुयात. या गोष्टी लक्षात ठेवा :- नंबर 1 तुम्ही व्हॉट्सॲप वापरत … Read more