Smartphone यूजर्स सावधान! ‘हे’ मालवेअर App ताबडतोब करा डिलीट ; नाहीतर होणार बँक खाते रिकामे । Xenomorph App
Xenomorph App : आज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक होत आहे. यातच आता Google Play Store वर सर्वात धोकादायक अॅप्सपैकी एक App ओळखले गेले आहे. यामुळे जर तुमच्या मोबाईलमध्ये हे app असेल तर तो तुम्ही ताबडतोब डिलीट करा नाही तर हे app तुमचे बँक तपशील चोरून तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. चला मग जाणून घेऊया … Read more