Three best compact SUV : “या” आहेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय SUV, विक्रीत केला अनोखा विक्रम

Three best compact SUV

Three best compact SUV : भारतीय कार बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्हीची क्रेझ वेगाने वाढत आहे. सातत्याने नवनवीन मॉडेल्स येत असल्याने कार बाजारात खळबळ उडाली आहे. सणासुदीला सुरुवात होणार आहे आणि ऑटो कंपन्याही या निमित्ताने पुन्हा एकदा तयारीत आहेत. भारतातील कार कंपन्यांनी गेल्या महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारची यादी जाहीर … Read more