नाशिकरांनो सावधान! हवामान विभागाने आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट केला जारी

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर बुधवारी (दि. ७) आणि गुरुवारी (दि. ८) साठी अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे … Read more