Thyroid Symptoms: तुम्हाला थायरॉइडची समस्या आहे का ?; ‘या’ लक्षणांवरून जाणून घ्या
Thyroid Symptoms: शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी हार्मोन्सचे (hormones) संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. कोणतेही हार्मोन कमी-जास्त झाले की अनेक समस्या दिसू लागतात. थायरॉईड (Thyroid) हा एक हार्मोन आहे जो शरीराच्या अनेक कार्यांचे नियमन करतो. ते कमी-जास्त झाल्यास शरीरात अनेक समस्या दिसू शकतात. थायरॉईडची समस्या अधिकतर महिलांमध्ये दिसून येते. त्यामुळे त्यांनी या दिशेने अधिक … Read more