Railway Ticket Agent: रेल्वे तिकीट विकून व्हा श्रीमंत, अधिकृत तिकीट एजंट कसे व्हावे ते जाणून घ्या…….

Railway Ticket Agent: भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करते. ट्रेनमधील प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, स्टेशनवर तिकीट काउंटर, तसेच एजंटद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा आहे. अनेकांच्या मनात हा विचार आला असेल की, जेव्हा आपण एजंटमार्फत ट्रेनमध्ये प्रवासासाठी तिकीट काढतो, तर मग आपण स्वतः तिकीट एजंट (ticket agent) बनून कमाई का करू शकत नाही. तुम्ही … Read more