Indian Railways : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! तिकीट कन्फर्म नसले तरी प्रवास करता येणार, काय आहे योजना? जाणून घ्या
Indian Railways : सणासुदीच्या काळात (Festival season) रेल्वेचे लवकर तिकीट (Railway ticket) मिळत नाही. परंतु, आता याच रेल्वेने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना आता तिकीट कन्फर्म (Ticket confirmation) नसले तरी रेल्वेने (Train) प्रवास करता येणार आहे. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) हा निर्णय घेतला आहे. 2015 मध्ये विकास योजना सुरू करण्यात … Read more