कोकणच्या केशर आंब्याप्रमाणे प्रसिद्ध आहे अहमदनगरमधील ‘टिकल्या आंबा’; याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय लाखमोलाची, वाचा याच्या विशेषता
Ahmednagar Mango Farming : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान बघायला मिळत आहे. यामुळे उन्हाचे चटके कमी भासत असले तरीदेखील येत्या काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात उन्हात वाढ होणार असून आता लवकरच बाजारात खवय्ये आंबे शोधण्यास सुरुवात करणार आहेत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांचा मोठा गाजावाजा असतो. … Read more