TIFR Mumbai Bharti 2024 : मुंबईत नोकरीची उत्तम संधी, ‘या’ ठिकाणी सुरु आहे भरती…
TIFR Mumbai Bharti 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदांची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more