Tiger Deaths : विजेच्या धक्क्यापासून वाघांना वाचवणार ‘लक्ष्मणरेषा’ ! सरकार करणार प्रयोग
Tiger Deaths : राज्यात डुक्कर किंवा अन्य प्राण्यांसाठी लावण्यात येणाऱ्या विद्युत तारेच्या कुंपणात अडकून वाघांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे. राज्य सरकार त्यामुळे वाघांना वाचवणे आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण करण्यासाठी लक्ष्मणरेषेचा प्रयोग राबवणार आहे. याकरिता वनविभागाने राजस्थानच्या धर्तीवर थर्मल तंत्रज्ञान विकसित केल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यात वाघांची संख्या जवळपास ४४४ इतकी आहे. … Read more