Cheapest Electric Car: टाटा मोटर्स लाँच करणार ‘ही’ स्वस्त इलेक्ट्रिक कार ; जाणून घ्या किमतीसह फीचर्स

Tata Motors will launch 'This' Cheapest Electric Car

Cheapest Electric Car: भारतीय कार कंपनी (Indian car company) टाटा (Tata) लवकरच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (cheapest electric car) आणू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की कंपनी लवकरच 12.50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची इलेक्ट्रिक हॅचबॅक कार लॉन्च करू शकते. Tigor EV पेक्षा स्वस्त असेल माहितीनुसार, कंपनी लवकरच अशी इलेक्ट्रिक कार … Read more