IAS टीना दाबी आणि प्रदीप गावंडे लग्नानंतर लवकरच होणार दूर, हे कारण आहे !

Maharashtra news : अतहर अहमद सोबतचे लग्न घटस्फोट आणि त्यानंतर दुसरे लग्न यामुळे चर्चेत आलेली टीना दाबी राजस्थान सरकारच्या बदलीच्या आदेशानंतर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार टीना दाबी यांना उदयपूरहून जैसलमेरला हलवण्यात आले आहे, तर त्यांचे पती डॉ. प्रदीप गावंडे यांना उदयपूरला पाठवण्यात आले आहे. त्यानंतर दोघेही एकत्र राहू शकणार नाहीत … Read more